लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर! - Marathi News | Kerala Man Ashok Travels Europe With Family on Plane He Built During Covid Lockdown | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर!

Keralite builds four-seater plane in the UK : अशोक यांनी स्वतः लॉकडाऊनमध्ये 4  सीटर विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपमध्ये हवाई सफर केली. ...

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या स्मरणार्थ पाण्याखाली साकारले अनोखे चित्र, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!  - Marathi News | kargil vijay diwas captain vikram batra underwater portrait kerala artist da vinci suresh universal records forum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या स्मरणार्थ पाण्याखाली साकारले अनोखे चित्र, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद! 

Kargil Vijay Diwas : शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे हे अंडरवॉटर पोर्ट्रेट केरळमधील कलाकार दा विंची सुरेश (Da Vinci Suresh) यांनी बनवले आहे. ...

अभिमानास्पद! डोळ्यांनी दिसत नसतानाही १२ वीत मिळवले ५०० पैकी ४९६ गुण  - Marathi News | Hannah from Kochi, Kerala is visually impaired and scored 496 out of 500 in Class 12 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अभिमानास्पद! डोळ्यांनी दिसत नसतानाही १२ वीत मिळवले ५०० पैकी ४९६ गुण 

केरळमधील एका अपंग विद्यार्थीने १२ वी च्या परीक्षेत भरघोस यश मिळवून आदर्श निर्माण केला आहे. ...

केरळच्या मच्छिमारांना सापडली व्हेल माशाची उलटी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये - Marathi News | Kerala fishermen found whale vomit; The price is around 28 crore rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मच्छिमारांना सापडली व्हेल माशाची उलटी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो-कोट्यवधीची किंमत मिळते. ...

Laptop Protest: केरळमधील तरुण-तरुणी एकमेकांच्या मांडीवर बसून करताहेत  'Laptop' प्रोटेस्ट, भाजपा नेत्याच्या कृतीनंतर सुरू झालं आंदोलन - Marathi News | Laptop Protest: Young people in Kerala are doing 'Laptop' protest by sitting on each other's lap, the movement started after the BJP leader's action. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून केरळमधील तरुण-तरुणी एकमेकांच्या मांडीवर बसून करताहेत  'Laptop' प्रोटेस्ट

Laptop Protest: केरळमधील कॉलेज स्टुडंट्स सध्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. या प्रोटेस्टला त्यांना लॅपटॉप प्रोटेस्ट असं नाव दिलं आहे. स्थानिक रेसिडेंट्स असोसिएशनकडून सुरू असलेल्या मॉरल पोलिसिंगविरोधात त्यांनी हा निषेध सुरू केले आहे. ...

भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये द्रौपदी मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ - Marathi News | BJP has no MLA, But 1 votes for Draupadi Murmu in Kerala, excitement among Congress-Left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ

President Election Result: केरळमध्ये भाजपाच्या द्रौपदी मुर्मु यांना एक मत मिळालं आहे. देशातील अनेक राज्यांत मुर्मूंच्या बाजूने झालेल्या क्रॉस व्होटिंगदरम्यान, केरळमध्ये मिळालेल्या या मताबद्दल भाजपाने आनंद व्यक्त केला आहे. ...

Video - प्यारवाली लव्हस्टोरी! नवरा ड्रायव्हर तर बायको कंडक्टर; 'या' हटके बसची तुफान चर्चा - Marathi News | Video kerala couple bus driver and conductor story goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - प्यारवाली लव्हस्टोरी! नवरा ड्रायव्हर तर बायको कंडक्टर; 'या' हटके बसची तुफान चर्चा

Video - नवरा गिरी ड्रायव्हर तर पत्नी तारा कंडक्टर म्हणून काम करते. हे जोडपे अलप्पुझा जिल्ह्यात खूप प्रसिद्ध झाले आहे. हे दोघेही प्रेमाने बस चालवतात त्यामुळे लोकांना या बसने प्रवास करायला खूप आवडत आहे. ...

‘नीट’: विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्यास सांगणाऱ्या पाच महिलांना अखेर अटक - Marathi News | five women who asked neet exam students to remove their underwear were finally arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’: विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्यास सांगणाऱ्या पाच महिलांना अखेर अटक

केंद्राने हस्तक्षेप करण्याची केरळच्या शिक्षणमंत्र्यांची मागणी; महिला आयोगाने घेतली दखल ...