शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खो-खो

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.

Read more

अन्य क्रीडा : कौतुकास्पद! पेंटिंगचं काम करून जवानानं भावाला बनवलं खो-खो स्टार; नागपूरमधील भावांची यशोगाथा

अन्य क्रीडा : अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार

अन्य क्रीडा : अल्टीमेट खो-खो सीझन २ मध्ये मुंबई खिलाडी संघाचे नेतृत्व अनिकेत पोटे याच्या खांद्यावर  

अन्य क्रीडा : ओडिशा येथे २४ डिसेंबरपासून रंगणार अल्टीमेट खो खो सीझन २ चा थरार!

परभणी : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा: पुरुष गटात मुंबई उपनगरविरुद्ध पुणे, महिलांत ठाणेविरुद्ध पुणे जेतेपदासाठी लढणार

सोलापूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद

अन्य क्रीडा : Khelo India 2023 : महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

अन्य क्रीडा : ४१ वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा: महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट

अन्य क्रीडा : कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा : उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली बाद फेरीत

धाराशिव : राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड