लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण रेल्वे

कोकण रेल्वे

Konkan railway, Latest Marathi News

Konkan Railway Running Status & News
Read More
रेल्वेमार्गावर जलद गाड्यांना प्राधान्य, लोकल पॅसेंजर गाड्या दोन ते तीन तास उशिरा, कोकणवासीयांचे हाल - Marathi News |  Preferred trains on the railroad, local passenger trains are two to three hours late, locals of Konkan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेल्वेमार्गावर जलद गाड्यांना प्राधान्य, लोकल पॅसेंजर गाड्या दोन ते तीन तास उशिरा, कोकणवासीयांचे हाल

रेल्वे कोकणात आल्यानंतर कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. धावणाºया गाड्यांचाही कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटत होते. मात्र परिस्थिती याउलट होऊन या कोकण रेल्वेमार्गाचा उपयोग व फायदा कोकण सोडून इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे ...

नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी, कोकण रेल्वेवर १६ फे-या - Marathi News | The possible crowd of travelers going to Goa for the new year, 16 ft on the Konkan Railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी, कोकण रेल्वेवर १६ फे-या

नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या मार्गावर १६ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत तीन एक्स्प्रेसच्या मदतीने या १६ फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एक्स्प्रेसमध्ये २ टायर वा ...

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला नगर राजभाषा शील्ड - Marathi News | City Official Language Shield to Ratnagiri Divisional Office of Konkan Railway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला नगर राजभाषा शील्ड

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला २०१६-१७ या वर्षासाठीचा ह्यनगर राजभाषा शील्डह्ण प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सलग चौथ्यांदा मिळालेला हा पुरस्कार रत्नागिरी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच स्वीकारला. कोकण रेल्वेच्या कामामध्ये हिंदी भाषेच्या ...

कोकण रेल्वेतून बिनबोभाट मद्य तस्करीला आळा घालणार कोण? - Marathi News | Who is going to prevent smuggling of alcohol from the Konkan Railway? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वेतून बिनबोभाट मद्य तस्करीला आळा घालणार कोण?

राजरोस मद्य वाहतुकीसाठी कोकण रेल्वे हा एक पर्याय ठरू लागला असून, अनेक राज्यांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा आता तस्करांना आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वरदान ठरू लागला आहे. कोकण रेल्वेकडे आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांच्या असलेल्या तूटपुंज्य ...

कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार, नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक - Marathi News | Konkan Railway's speed up now, new schedule from November | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार, नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून आता  बदलणार आहे.  पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंतच्या कालावधीत पावसाळी  वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव ...

कोकण रेल्वे मार्गावर भीषण अपघात टळला - Marathi News | There was no major accident on the Konkan Railway route | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वे मार्गावर भीषण अपघात टळला

कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरली, मोठा अपघात टळला - Marathi News | Durante Express drops near Solapur in Konkan Railway route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरली, मोठा अपघात टळला

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलम वरून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. ...

अनोखे गणेश मंदिर! येथे गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी करतात गणेशाची प्रतिष्ठापना - Marathi News | Anokhe Ganesh temple! Here Ganesha is performed not by Chaturthi but by Lakshmi Pujani day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनोखे गणेश मंदिर! येथे गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी करतात गणेशाची प्रतिष्ठापना

महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. अशाच एका गणेश मंदिरात गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. वाचा कुठे आहे हे मंदिर... ...