शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

भक्ती : Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या!

राष्ट्रीय : प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

नाशिक : सिंहस्थ आराखडा पोहचला अकरा हजार कोटींवर; कामे अंतिम टप्प्यात

नाशिक : कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार

नाशिक : सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण

नाशिक : सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश

महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा केल्या जाहीर

राष्ट्रीय : कुंभमेळा बनावट कोरोना चाचणीप्रकरणी अनेक ठिकाणी ED चे छापे; धक्कादायक बाबी झाल्या उघड

राष्ट्रीय : कुंभमेळा कोरोना घोटाळा: कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत चक्क 'गुटखा' अन् 'चंपू' नावांचा समावेश!