शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स

राष्ट्रीय : CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त

राष्ट्रीय : Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निरंजनी आखाड्याच्या २२ संतांना लागण, २४ तासांत ५९२ नवे रुग्ण

महाराष्ट्र : कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचे कुंभमेळा संपवण्याचे आवाहन; कंगना म्हणते - रमजानवरही घालावेत निर्बंध

राजकारण : Kumbh Mela 2021 : …हेच जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना हिंदूद्रोही ठरवलं असतं, काँग्रेसने लगावला सणसणीत टोला

राष्ट्रीय : coronavirus: कुंभमेळ्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले, गंभीर दखल घेत मोदींनी संतांना असे आवाहन केले 

गोवा : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कोविड चाचणी सक्तीची करा; महिला काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

फिल्मी : हे तर धक्कादायक...! कोरोना काळात कुंभमेळ्यातील गर्दी पाहून मलायका अरोरा 'शॉक्ड'

राष्ट्रीय : CoronaVirus : कुंभमेळ्यात कुणामुळे पसरला कोरोना? आता आखाडेच आले 'आमने-सामने'