लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजनेचा

Ladki Bahin Yojana News

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana 
Read More
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात - Marathi News | Bhopal crime branch registered a case against Shiv Sena UBT MP Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. ...

हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका - Marathi News | the bubble of ego was burst by the people after haryana election 2024 result cm eknath shinde criticizes india alliance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना लाडक्या बहिणी कार्यक्रमातून बाहेर पडत होत्या, अर्धे सभागृह खाली झाले होते. मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले  कटआउटही महिलांनी तेथेच टाकले.  ...

लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती - Marathi News | How long will the ladki bahin scheme last How much will the amount increase Chief Minister eknath Shinde gave the information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात या योजनेबाबत माहिती दिली. ...

लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी - Marathi News | The bus carrying the beloved sisters went down in Manjrone Ghat; 2 women injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी

या अपघातात २ महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तर दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ...

Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही - Marathi News | Do not pay attention to the criticisms of opponents; No plan will be closed, Ajitdad assured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो, त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे अजित पवारांनी सांगितले ...

सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला - Marathi News | how will poverty be known to those who took the golden spoon devendra fadnavis taunts his opponents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजना म्हणजे टेबलाखालून दिलेली लाच आहे, अशी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ...

Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray slams maharashtra government Over ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Ladki Bahin Yojana: महिलेच्या नावावर गॅसजोड केल्यास ३ सिलिंडर मोफत मिळणार; पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा - Marathi News | If you add gas in the name of a woman you will get 3 cylinders free Modification of earlier order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: महिलेच्या नावावर गॅसजोड केल्यास ३ सिलिंडर मोफत मिळणार; पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा

घरातील गॅसजोड पुरुषांच्या नावावर असल्याने महिलांना निर्माण होणारी अडचण दूर झाली ...