लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूस्खलन

भूस्खलन

Landslides, Latest Marathi News

खारेपाटण संभाजीनगरमध्ये भूस्खलन, काजूबागेचे नुकसान - Marathi News | Landslide in Kharepatan Sambhajinagar, damage to cashew orchard | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण संभाजीनगरमध्ये भूस्खलन, काजूबागेचे नुकसान

गेले चार ते पाच दिवस मुसळधार कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी मधुकर शंकर गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

मुंब्रा बायपास महामार्गावर भूस्खलन होऊन दगडी मातीचा ढिग रस्तावर पडला - Marathi News | A landslide on the Mumbra Bypass Highway and a mound of mud on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास महामार्गावर भूस्खलन होऊन दगडी मातीचा ढिग रस्तावर पडला

कळवा पोलिस स्थानकाजवळील वास्तु आनंद सोसायटीत एक झाड सहा मोटरसायकलवर पडले. तर लोकमान्य नगर येथे झाडाची फांदी व वीज पुरवठ्याची तार घरावर पडली. ...

Video : बाइकवाला रस्त्याने जात होता अचानक झााली लॅंडस्लाइड, थरारक व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Watch viral video of landslide this is how biker saved his life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : बाइकवाला रस्त्याने जात होता अचानक झााली लॅंडस्लाइड, थरारक व्हिडीओ व्हायरल...

हे तर समजायलाच हवं की, दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. हे चित्र  मनुष्यासाठी नवी धोके निर्माण करणारं आहे.  जेव्हा जेव्हा मनुष्य निसर्गाचं नुकसान करत राहणार तेव्हा तेव्हा लॅंडस्लाइडसारख्या घटना घडत राहणार.  ...

मुसळधार पावसामुळे आसाममध्ये भूस्खलन; 20 जणांचा मृत्यू - Marathi News | 20 killed in Assam due to Landslides BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसामुळे आसाममध्ये भूस्खलन; 20 जणांचा मृत्यू

आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, यामध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

देवस्थान ट्रस्ट जमिनीसंदर्भात लवकरच तोडगा निघणार - Marathi News | Devasthan Trust will soon dispose of the land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवस्थान ट्रस्ट जमिनीसंदर्भात लवकरच तोडगा निघणार

नाशिक : गावठाणची जमीन आणि लगतच असणारी देवस्थानची जमीन यामुळे हस्तांतरणाच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत असल्याने अशा जमिनींचा ... ...

भूमिअभिलेखतर्फे जमिनी वाटपाचा उपक्रम - Marathi News | Land allotment activities by Land Records | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूमिअभिलेखतर्फे जमिनी वाटपाचा उपक्रम

जमिनीचे वाढते मूल्य, मोठे कुटुंब विभक्त झाल्याने होणारे जमिनीचे वाटप यामुळे अनेक शेतकरी नेहमीच तहसीलदारांच्या अर्धन्यायिक न्यायालयात दावे दाखल करतात. यासह जमिनीच्या वाटपाचे आपसातील दस्त तालुक्याच्या दुय्यम निबंधकांकडे नोंदवतात. मात्र या दोन्ही पद्धती ...

देशातील जमीनीचे वाळवंटीकरण, जमीनीचा ऱ्हास होण्याचा वाढता धोका चिंताजनक - Marathi News | Land desertification in the country, increasing risk of landslide worries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशातील जमीनीचे वाळवंटीकरण, जमीनीचा ऱ्हास होण्याचा वाढता धोका चिंताजनक

दिल्ली येथे २ ते १३ सप्टेंबर दरम्यान नोयडातील इंडिया एक्सपो येथे होणाराया युएनसीसीडीच्या १४ व्या सत्रात जगभरातुन विविध देशांचे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ...

महानवाडीत दरड कोसळल्याने नुकसान, आठ शेतकऱ्यांना फटका - Marathi News | landslide in Mahanwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महानवाडीत दरड कोसळल्याने नुकसान, आठ शेतकऱ्यांना फटका

आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगराचा मोठा भाग शेतकऱ्यांच्या शेतात कोसळला आहे. ...