शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनानंतरचं जगणं

कोरोना विषाणूनं, कोविड-19 या आजारानं जगाला विळखा घातला आहे. या महामारीनं सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकलंय. हात मिळवू नका, कायम मास्क बांधा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, अशा सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांवर कसा, काय, किती परिणाम होईल, त्याचे चांगले-वाईट परिणाम काय असतील, या बदलांकडे त्या-त्या क्षेत्रातील जाणकार कसं पाहतात, याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

वाशिम : कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले