शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लिज ट्रस

Liz Truss लिज ट्रस उर्फ मेरी एलिझाबेथ ट्रस यांचा जन्म 1975 ला ऑक्सफर्ड येथे झाला होता. लिज यांची आई अण्वस्त्रांविरोधात आंदोलने उभारत होती. शाळेत असताना लिज यांनी तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका साकारली होती. लिज या बोरिस सरकारमध्ये परराष्ट्र सचिव होत्या. थेरेसा मे सरकारमध्ये व्यापार मंत्री असताना त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिला होता. ब्रिटनच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : सुनक यांचाही नंबर? रशियाने ब्रिटनच्या लिझ ट्रस यांचा मोबाईल हॅक केलेला; जगातील बड्या नेत्यांसोबतचे सीक्रेट चॅट लीक

महाराष्ट्र : लिझ ट्रस यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा; राष्ट्रवादीची मागणी

आंतरराष्ट्रीय : Liz Truss फक्त 45 दिवसच राहिल्या पंतप्रधान, आता मिळणार 1 कोटीहून अधिक पेन्शन

आंतरराष्ट्रीय : भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान होणार का? ट्रूसनंतर आता सर्वांच्या नजरा ऋषी सुनक यांच्याकडे

आंतरराष्ट्रीय : Liz Truss : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ यांनी 45 दिवसांतच का दिला राजीनामा? अशी आहे राजीनाम्यामागची Inside Story

आंतरराष्ट्रीय : BREAKING Liz Truss Resignation: ब्रिटनमध्ये पुन्हा सरकार कोसळलं! पंतप्रधान Liz Truss यांचा अवघ्या ४५ दिवसात राजीनामा

सोशल वायरल : Video: पंतप्रधानांना ओळखण्यात न्यूज अँकरकडून झाली मोठी चूक, म्हणाली 'हे तर...

आंतरराष्ट्रीय : लिज ट्रस यांच्या मंत्रिमंडळात दोन भारतीय

आंतरराष्ट्रीय : Liz Truss : ट्रस यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ, ठरल्या इंग्लंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान

आंतरराष्ट्रीय : Liz Truss New PM: लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान; ऋषी सुनक यांचा पराभव