लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

Maharashtra Lockdown: रिक्षा-टॅक्सीसह बस आणि लोकल प्रवासासाठी नेमका नियम काय? - Marathi News | maharashtra lockdown update public transport travel rules and guidelines for rickshaw bus and local train | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown: रिक्षा-टॅक्सीसह बस आणि लोकल प्रवासासाठी नेमका नियम काय?

Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नेमके नियम काय आहेत? जाणून घेऊयात... ...

Virar Local : विरार लोकल झाली १५३ वर्षांची, तेव्हा सुटायची एकच गाडी  - Marathi News | Virar Local : Virar Local became 153 years old, then the only train to leave | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Virar Local : विरार लोकल झाली १५३ वर्षांची, तेव्हा सुटायची एकच गाडी 

Virar Local : १२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची. ...

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमध्येही मुंबईची लाइफलाइन सुरूच राहणार - Marathi News | CoronaVirus Lockdown News: local in Mumbai will continue even in lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमध्येही मुंबईची लाइफलाइन सुरूच राहणार

नियमावलीत लोकलबाबत उल्लेख नाही; मर्यादित वेळेत करता येणार प्रवास ...

CoronaVirus Updates : कोरोनाचा वाढता कहर! मुंबई लोकलची सेवा पुन्हा खंडीत होणार? मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात... - Marathi News | CoronaVirus Marathi News vijay wadettiwar statement over Mumbai Local Updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Updates : कोरोनाचा वाढता कहर! मुंबई लोकलची सेवा पुन्हा खंडीत होणार? मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात...

Mumbai Local Updates And CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. ...

शिर धडावेगळं होऊन पडलं लोकलच्या डब्यात; दारात लटकलेल्या प्रवाशाचा खांबाला आपटून मृत्यू - Marathi News | Body and head fell off and fell into the local; Death of a passenger hanging from a door | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिर धडावेगळं होऊन पडलं लोकलच्या डब्यात; दारात लटकलेल्या प्रवाशाचा खांबाला आपटून मृत्यू

Accidental Death : अंबरनाथमध्ये लोकलच्या डब्यात आढळलं धड नसलेलं शिर ...

हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक, मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नाही - Marathi News | megablocks on Harbor and Western Railway on Sunday, no megablocks on Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक, मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नाही

हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ...

महामुंबईसह नैनाच्या विकासाला मिळेल चालना, प्रवास होणार सुकर - Marathi News | Naina's development will get a boost with MahaMumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महामुंबईसह नैनाच्या विकासाला मिळेल चालना, प्रवास होणार सुकर

आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे. ...

पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार - Marathi News | Moment found for land acquisition for Panvel-Karjat doubling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ...