शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

महाराष्ट्र : मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, महाराष्ट्रातील 'या' ६ खासदारांच्या नावांची चर्चा

राष्ट्रीय : Mamata Banerjee : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?; ममता बॅनर्जींनी स्पष्ट केली भूमिका

मंथन : उद्धव संन्यास घेणार का..? शेलार राजीनामा देणार का..?

राष्ट्रीय : Adhir Ranjan Chowdhury : जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना...; अधीर रंजन यांची भविष्यवाणी

व्यापार : Money: सरकार आघाडीचे, गुंतवणूकदारांनी काय करावे?

वसई विरार : पालघरमधील ५ विधानसभा मतदारसंघांत डाॅ. हेमंत सावरा सरस, विरोधी पक्षांना महायुतीचा इशारा

मुंबई : शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका

महाराष्ट्र : ‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर

महाराष्ट्र : एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले

राष्ट्रीय : काँग्रेसच्या संसदीय पक्षनेतेपदी सोनिया गांधी, कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड