शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

महाराष्ट्र : लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

राष्ट्रीय : अंतर्गत गटबाजी... परकीय हात... अन्...; समोर आली लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीची ५ महत्वाची कारण

राष्ट्रीय : संसदेत ज्या रजिस्टरवर नवनियुक्त खासदारांनी स्वाक्षरी केली त्यावर काय लिहिलंय?

राष्ट्रीय : बंगला, गाडी, मोफत प्रवास, टोल फ्री, आजपासून २८० नव्या खासदारांना मिळणार या सुविधा

राष्ट्रीय : 'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!

राष्ट्रीय : खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम

राष्ट्रीय : कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील हे आहेत सहा शिलेदार

राष्ट्रीय : निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ

राष्ट्रीय : मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल