शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

फिल्मी : Chirag Paswan: कंगनाच्या ऑनस्क्रीन हिरोची राजकारणात एन्ट्री; २ वेळा संसद गाजवणारा खासदार ठरतोय 'नॅशनल क्रश'

बीड : बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

महाराष्ट्र : शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?

नाशिक : भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ.  शोभा बच्छाव यांच्या भेटीला!

मुंबई : मुंबईत रोड शो, जाहीर सभा, निकालावर काय परिणाम? लोकसभा निवडणुकीत मैदान गाजविले, पण...

राष्ट्रीय : भाजप मित्रपक्षांना देणार नाही महत्त्वाची खाती; मोदींच्या देखरेखीखाली नव्या मंत्र्यांची यादी अंतिम टप्प्यात

उत्तर प्रदेश : अयोध्येमध्ये भाजपाला आघाडी, पण या मतदारसंघांमुळे बदललं फैजाबादमधील गणित

राष्ट्रीय : संसदेत २८० नवे खासदार; सेलिब्रिटी, राजकीय कार्यकर्ता, माजी न्यायमूर्तींसह अनेकांचा समावेश

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : ...पुत्र सांगती चरित पित्याचे

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : मायावती : राजकीय शेवटाची सुरुवात?