शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

राष्ट्रीय : शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

राष्ट्रीय : मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभेत अपक्षांनी अडवली लाखांवर मते; तर ५ हजार ७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

जालना : भाजप,सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग; महायुतीचे पाच आमदार तरीही जालन्यात काँग्रेसचा विजय

राष्ट्रीय : NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे, एकनाथ शिंदेंना काय मिळणार?

सांगली : आमदार, सरकारांच्या एकजुटीने खासदारांचा 'बालेकिल्ला' ढासळला; संजयकाकांच्या होमग्राउंडवर विशाल पाटलांना मताधिक्य

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सात उमेदवारांची अनामत रक्कमही झाली जप्त

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांपेक्षा नोटाला मतदान जास्त

बीड : संघर्ष पाचवीलाच पूजलेला; पंकजा मुंडेंची मोठी घोषणा,लवकरच मी तुमच्यापर्यंत येणार...