शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

फॅक्ट चेक : लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य

उत्तर प्रदेश : आपल्याच लोकांकडून झाला दगाफटका? भाजपनं प्रत्येक जिल्ह्यातून मागवला अहवाल, आता थेट अ‍ॅक्शन!

परभणी : परभणीत बदलते राजकीय वारे, भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धवसेनेला मताधिक्य

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024 : विशाल पाटील : वसंतदादा घराण्यातील सहावा खासदार!

महाराष्ट्र : आपले नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत...; विधानसभेबाबत म्हणत रोहित पवारांना भलतीच शंका

अमरावती : अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले

महाराष्ट्र : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन; उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा, पडद्यामागे काय घडते?

राष्ट्रीय : Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार? काँग्रेस खासदाराने केली मागणी

कोल्हापूर : Kolhapur: नुकसान शत्रूकडून नव्हे, मित्रत्व दाखवणाऱ्यांकडून; मंडलिक समर्थकांच्या स्टेटसनी नव्या वादाला तोंड