शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

फिल्मी : अनेकांनी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला पण..; रितेशने शेअर केलेला विलासरावांचा व्हिडीओ चर्चेत

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड मोदी : डाउन, बट नॉट आउट!

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड राहुल : ‘मोहब्बत की दुकान’ चलने लगी!

संपादकीय : Maharashtra Lok Sabha election results 2024: महाराष्ट्रात भाजपच्या नशिबी फटाक्यांऐवजी फटके का आले?

व्यापार : सरकार स्थापन होताच शेअर बाजारात चढ-उतार थांबणार

व्यापार : नव्या सरकारमध्ये गरिबांसाठीच्या योजनांचे काय? केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुरूच राहण्याची शक्यता

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही

सोलापूर : Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल