शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

बीड : 'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय

कोल्हापूर : Hatkanangale Lok Sabha Result 2024: एकनाथ धावले, धैर्यशीलना पावले

महाराष्ट्र : फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं: पृथ्वीराज चव्हाण

सोलापूर : लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...

महाराष्ट्र : मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत, CM शिंदे म्हणाले- पराभवाची जबाबदारी...

राष्ट्रीय : Explainer: PM मोदींचा जो नारा कार्यकर्त्यांना 'भावला', तोच भाजपाला 'भोवला'; INDIA ने अचूक डाव साधला

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पूर्व, मध्य विधानसभेत ‘एमआयएम’च किंग!; जलील यांना भुमरे, खैरेंपेक्षा लिड

महाराष्ट्र : सांगलीच्या विजयात काँग्रेसचा गुलाल; ठाकरेंच्या उमेदवाराला कसं पाडलं? सगळं सांगितलं

अमरावती : विदर्भातील ज्योतिषांचे भाकीत ठरले फोल