शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

सांगली : LokSabha Result 2024: सांगलीत ‘विशाल’लाट; भाजपच्या संजय पाटील यांचे हॅट्रिकचे स्वप्न भंगले

राष्ट्रीय : NDA or INDIA एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापुरात मतमोजणी केंद्राजवळ मंडप कोसळून २ कर्मचारी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण मतदार संदीपान भुमरेंच्या विजयाचे शिल्पकार; जाणून घ्या मतदानाची आकडेवारी

मुंबई : ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं!

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल २०२४: सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले Top 5 उमेदवार

फिल्मी : कृपा करून आम्हाला जगायला..., लोकसभा निवडणुकीनंतर शशांकची पोस्ट, BJP आणि काँग्रेसला केलं टॅग

महाराष्ट्र : शरद पवार ‘मॅन ऑफ द सिरीज’; निकालानंतर जितेंद्र आव्हाड भेटीला, घातले साष्टांग दंडवत

फिल्मी : वडिलांच्या प्रचारासाठी केली होती दिवस-रात्र एक, पराभवामुळे अभिनेत्रीला बसला धक्का, भावुक पोस्ट करत म्हणाली...