शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

पुणे : चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी

पुणे : बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे?

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे

गोवा : खुशी आणि गम! उत्तरेत भाजप; दक्षिणेत काँग्रेसची बाजी

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली

गोवा : उत्तरेत श्रीपादभाऊंवर 'मतांचा पाऊस'; सत्तरी, डिचोलीसह बार्देशमधून मिळाले मोठे मताधिक्क्य

फिल्मी : आई सलग तिसऱ्यांदा खासदार! लेकीचा आनंद गगनात मावेना, हेमा मालिनींसाठी ईशा देओलची पोस्ट

गोवा : दक्षिणेत जनताच ठरली 'जायंट किलर'; भाजपचा धक्कादायक पराभव 

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला!

गोवा : फुटिरांवर पाच पांडव भारी; आयात केलेल्या आमदारांकडून भाजपच्या पदरी निराशा