शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

कोल्हापूर : LokSabha Result2024: कोल्हापूरकरांचं 'मत' अन् 'मान'ही गादीलाच, दीड लाखांवर मताधिक्याने शाहू छत्रपती विजयी

राष्ट्रीय : भाजपा जिंकलं की NDA?; ३३ वर्षापूर्वीही आला होता 'असाच' जनादेश; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :महाराष्ट्राचा किंग कोण? लोकसभेचा फायनल आकडा आला समोर; कोणाचे उमेदवार जिंकले, कोणाचे आघाडीवर

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : निवडणुकीत अखिलेश यादवांना सर्वाधिक फायदा; २५ वर्षांनंतर इतकं यश; ६ पट अधिक जागा

राष्ट्रीय : पंजाबमध्ये धक्कादायक निकाल, खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग आणि सरबजीत सिंग आघाडीवर

जालना : जालन्यात 'मविआ'चा जल्लोष; मतमोजणी केंद्राबाहेरून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा काढता पाय

फिल्मी : ठाकरेंच्या शिवसेनेतील किरण मानेंची भाजपाच्या उदयनराजेंसाठी पोस्ट, म्हणाले, महाराज, अभिमान आणि आनंद...

महाराष्ट्र : “नरेंद्र मोदींचा वैयक्तिक पराभव, नेता म्हणून दुसरा पर्याय निवडतील की...”: पृथ्वीराज चव्हाण

फिल्मी : भव्य विजय...! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची पुन्हा बाजी, हेमंत ढोमेची खास पोस्ट

मुंबई : Mumbai North East Lok Sabha Result 2024: ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत