शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

सोलापूर : जनतेला टाळून सागर बंगल्यावरच फिरणाऱ्यांना सर्वसामान्यांनी धडा शिकविला; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 : २५ वर्षांचा विक्रम मोडला! युसूफने लोकसभेचा गड जिंकला; अधीर रंजन चौधरी पराभूत

लोकमत शेती : Todays Onion Bajarbhav : लोकसभा निकालाच्या दिवशी लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

अकोला : एकच वादा अनुप दादा... म्हणत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली काँग्रेसच्या घोषणांची खिल्ली

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धोत्रे 40 हजारांनी आघाडीवर, विजय सुनिश्चित भाजपची फटाक्यांची आतिषबाजी सुरू

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : बारामुल्लात उमर अब्दुल्लांचा दारुण पराभव, कोण आहे हरवणारा राशीद शेख? टेरर फंडींगमध्ये भोगतोय शिक्षा

महाराष्ट्र : नारायण राणेंनी गड राखला; 47,918 मताधिक्क्याने उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा पराभव

सोलापूर : ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड; वैरागमध्ये फटाक्याची आतषबाजी

सातारा : LokSabha Result2024: साताऱ्यात अखेर कमळ फुलले, उदयनराजेंचीच कॉलर ताठ

फिल्मी : Lok Sabha Elections Result 2024: लोकसभेचा निकाल, अभिनेता रितेश देशमुखचं सूचक ट्वीट: म्हणाला, 'EVM...'