शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है; संजय राऊतांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 Result अब की बार, पूर्णच चुकला अंदाज; 'एक्झिट पोल' करणारे 'ॲक्सिस माय इंडिया'चे प्रदीप गुप्ता ढसाढसा रडले!

ठाणे : जनतेच्या मनातील संभ्रम दूर करु; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024 : आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण..., प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला; नरेश म्हस्केंनी केला राजन विचारेंचा पराभव

राष्ट्रीय : तिरुवनंतपुरममधून शशी थरुर सलग चौथ्यांदा विजयी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : जालन्यात भाजपाच्या गडाला हादरा; कल्याण काळेंचे समर्थक विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत

महाराष्ट्र : Amravati Lok sabha Election Result Update: नवनीत राणा पराभवाच्या छायेत? बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली

सांगली : Sangli lok sabha result 2024: 'मैं हू ना' म्हणत विशाल पाटील यांचा एक लाखांच्या मताधिक्याने विजय

सोलापूर : वडिलांची पुण्याई अन् तिची प्रचंड मेहनत हेच तिच्या विजयाचे श्रेय; प्रणितीच्या विजयानंतर आई उज्वलाताई भावूक