शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला

राष्ट्रीय : Nitish Kumar, INDIA Alliance: नितीश कुमारांना 'इंडिया' आघाडीकडून उपपंतप्रधान पदाची ऑफर? सत्ताबदल होण्याची चिन्हे?

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : प्रतिभा धानोरकर पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परीक्षा पास; आधी आमदार आणि आता खासदारकीकडे वाटचाल

लोकमत शेती : Loksabha Election Result : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा ठरला जायंट किलर 

महाराष्ट्र : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा मोठा विजय; २ लाखांच्या मताधिक्याने ठाकरेंचा उमेदवार पराभूत

मुंबई : बच्चा बडा हो गया! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

धाराशिव : उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड

राष्ट्रीय : अमेठीत स्मृती इराणी यांना मोठा धक्का; काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांची विजयी आघाडी

उत्तर प्रदेश : Lok Sabha Election 2024 : माझ्या वडिलांनी ३० वर्ष जे काही केलं..., ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने मानले आभार

गडचिरोली : Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी धोक्याची घंटा