शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

महाराष्ट्र : Pankaja Munde : Video - जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती

संपादकीय : विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही

मुंबई : पालिकेचे कर्मचारी अजूनही निवडणुकीच्या ड्युटीवर; कारवाईची शक्यता, कामावर परिणाम

मुंबई : लोकलच्या प्रश्नांवर नवनिर्वाचित खासदार बोलणार आहेत की नाही? रेल्वे प्रवासी संघटनांचा आक्रमक पवित्रा

राष्ट्रीय : video: अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितले कारण, पाहा...

बीड : पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने जीवन संपवले

महाराष्ट्र : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं

महाराष्ट्र : ४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा

महाराष्ट्र : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या 'या' २० जागा?

राष्ट्रीय : आरक्षण, ४०० पार, ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचं टेन्शन वाढवणार