शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; उत्कंठा शिगेला 

अकोला : अकोल्यातही पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात; पहिल्या फेरीत कोण घेणार आघाडी याची उत्कंठा

पुणे : Pune Lok Sabha Result : पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर; धंगेकर, मोरे पिछाडीवर

सोलापूर : सोलापूर, माढा लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला ?

आंतरराष्ट्रीय : “मोदी पुन्हा PM झाल्यास संविधान बदलाचा अधिकार, भारत हिंदूराष्ट्र बनेल”: माजी पाक सचिवांचा दावा

बुलढाणा : ३८ दिवसाची प्रतीक्षा संपली, अवघ्या काही तासातच होणार फैसला; ८ वाजता होणार मतमोजणीस प्रारंभ

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : मतदारांचा कौल काय असणार? उत्कंठा... आणि उमेद!

गोवा : 'एक्झिट पोल'च्या अंदाजाने भाजपमध्ये खुशीचा माहोल

गोवा : श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांच्या भवितव्याकडे लक्ष! लोकसभा निकालाबाबत उत्कंठा पोचली शिगेला