लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन - Marathi News | After Ramtek, Bachu Kadu attacked Mahayuti in Nagpur too; Support Vikas Thackeray of Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन

काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत प्रहारचे नागपूर शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे समर्थनाचे पत्र सोपविले. भाजपने सहकारी पक्षांना योग्य सन्मान दिला नाही. ...

कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न - Marathi News | What Happened to the Financial Aid Announced During Covid ask Goa Forward | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न

सरकारने या संबंधीत श्वेतपत्रिका जारी करुन चित्र स्पष्ट करावे. जर ही आर्थिक मदती दिली असेल तर ती कुणाला व किती जणांना मिळाली ? जर नसेल तर का दिली नाही ? हे सुध्दा सांगावे अशी मागणी त्यांनी केली. ...

बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ   - Marathi News | Bahinabai exercised her right to vote, home voting for senior citizens and disabled people started in Akola Lok Sabha constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ  

...या अंतर्गत रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा - Marathi News | Kissa Kursi Ka: Election Commission camera and silent meeting of ramkrushna more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा

नारायणगावच्या या सभेची वेळ होती सायंकाळी ८ वाजेची. संध्याकाळनंतरच गर्दी व्हायला सुरुवात झाली... ...

आठवण निवडणुकीची; कुटुंब नियोजनावर त्यांनी गांधीजींशी घातला वाद - Marathi News | Remember the election; anusaya kale argued with Gandhi on family planning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवण निवडणुकीची; कुटुंब नियोजनावर त्यांनी गांधीजींशी घातला वाद

अनसूयाबाईंचे नातू आणि नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक विलास काळेंनी सांगितलेली ही आठवण ...

देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक; गुप्त मतदान केव्हापासून? - Marathi News | Four consecutive simultaneous elections within the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक; गुप्त मतदान केव्हापासून?

पाच रुपयांत मतपेटी, मतदारांकरिता डॉक्युमेंट्री फिल्म ...

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा : धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग - Marathi News | Mumbai South-Central Lok Sabha: Dharavi's support is the sure way to success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा : धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग

हमखास मतदान करणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी जोर लावला आहे. ...

रायगडमध्ये ‘वंचित’ची उमेदवारी, कोणाची डोकेदुखी ? - Marathi News | The candidacy of the 'disadvantaged' in Raigad, whose headache? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये ‘वंचित’ची उमेदवारी, कोणाची डोकेदुखी ?

इंडिया आघाडीतर्फे उद्धव सेनेकडून अनंत गीते तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ...