शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

क्रिकेट : KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ

क्रिकेट : IPL संघ मालकांकडून मिळेल दिवाळीचा तगडा 'बोनस'; हे ६ खेळाडू होतील 'करोडपती'

क्रिकेट : ..तर Mayank Yadav होईल 'करोडपती'; गत हंगामात मिळाले फक्त २० लाख

क्रिकेट : रोहित शर्माला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझींची रांग; आणखी एका दिग्गजाने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : IPL 2025 : रोहित शर्माला ५० कोटी देऊन लखनौ मोठा डाव टाकणार? संजीव गोएंकांनी सोडलं मौन

क्रिकेट : LSG संघ मालक गोएंका यांच्या मनात KL राहुल 'फॅमिली मॅन'; पण..

क्रिकेट : IPL 2025 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का; दिग्गज खेळाडू आता लखनौच्या ताफ्यात

क्रिकेट : लखनऊचे मालक केएल राहुलला काय बोललेले? सुपरजायंटच्या गोलंदाजाने घेतली गोएंकांची बाजू

क्रिकेट : मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ