शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : मोठा झटका! केएल राहुलची WTC Final मधून माघार; म्हणतो, देश हेच प्राधान्य, पण...

क्रिकेट : KL Rahul ची आयपीएल २०२३ मधून माघार: WTC Final लाही मुकणार, टीम इंडियात कोणाला संधी मिळणार?

क्रिकेट : CSK vs LSG सामन्यात गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूची रिॲक्शन Viral

क्रिकेट : विराट कोहलीला नडणाऱ्याने घेतली MS धोनीची भेट; सोशल मीडियावर रंगली दोघांच्या फोटोची चर्चा

क्रिकेट : CSK Vs LSG: टी-२०मध्ये टेस्ट क्रिकेटसारखी विकेट; जडेजाने उडविला त्रिफळा, स्टॉयनिसही अवाक,पाहा Video

क्रिकेट : IPL 2023, LSG vs CSK Live : चेन्नई - लखनौ मॅच पावसामुळे रद्द झाली, पण Point Table मध्ये गडबड उडाली

क्रिकेट : IPL 2023, LSG vs CSK Live : ५ षटकांत ४२ किंवा १० षटकांत ७६ धावा? चेन्नई सुपर किंग्ससमोर असं असू शकतं लक्ष्य

क्रिकेट : IPL 2023, LSG vs CSK Live : आयुष बदोनी चेन्नईला भिडला; पावसामुळे खेळ थांबला, गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आला

क्रिकेट : तुम्ही ठरवलंय, ही माझी शेवटची आयपीएल! MS Dhoniचं विधान अन् निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम? 

क्रिकेट : लखनौमध्ये पावसाची 'बॅटिंग', अखेर टॉस झाला; कृणाल कॅप्टन अन् धोनीच्या निर्णयाने सगळेच 'शॉक'