शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2023: लखनौने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाला एकटाच भिडला, पाहा कोण आहे मराठमोळा अथर्व तायडे

क्रिकेट : IPL 2023: लखनौच्या विजयानं गुजरात अन् चेन्नईला झटका; ४ संघ १० गुणांवर, पाहा Points Table

क्रिकेट : IPL 2023: घराच्या छतावर गिरवले क्रिकेटचे धडे, द्रविडची नजर पडताच बदललं नशीब, आता गाजवतोय आयपीएल

क्रिकेट : IPL 2023: १४ षटकार, २७ चौकार... लखनौने केली पंजाबची धुलाई, ९ वर्षांनी रचला नवा इतिहास

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: पंजाबचे 'किंग्स' शेवटपर्यंत लढले, पण लखनौच्या 'जायंट्स'समोर अखेर हरले...

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: पंजाब किंग्सला दुसरा झटका; कर्णधार शिखर धवननंतर प्रभसिमरन सिंगही आउट

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: मायर्स, मार्कस, पूरन, बदोनी; चौघांनी धु-धु धुतलं, पंजाबसमोर उभारला तब्बल 258 धावांचा डोंगर

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: काइल मायर्सची 'पावर'; आयपीएलमध्ये नोंदवला विक्रम, 20 चेंडूत कुटल्या 50 धावा

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs LSG, Live: लखनौला पहिला झटका; केएल राहुल स्वस्तात आउट; रबाडाच्या चेंडूवर शाहरुख हाती झेलबाद

क्रिकेट : युवा खेळाडूनं पदार्पणातच राहुलला फसवलं; पण पंजाबच्या खेळाडूच्या चुकीनं मिळालं जीवदान