शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs LSG, Live: पंजाबने टॉस जिंकून निवडली बॉलिंग; लखनौकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी

क्रिकेट : लखनौला मोठा झटका! मेन खेळाडू iplच्या अंतिम टप्प्याला मुकणार; कौटुंबिक कारणामुळे घेणार माघार

क्रिकेट : IPL 2022, GT vs LSG Live : बिनडोक! KL Rahul वर भडकला वेंकटेश अय्यर, गुजरात टायटन्सविरुद्ध घालवली हातची मॅच

क्रिकेट : W,W,W,W! सलग ४ विकेट्स, मोहित शर्माने फिरवला सामना; लखनौच्या तोंडचा घास गुजरातने पळवला

क्रिकेट : IPL 2022, GT vs LSG Live : लोकेश राहुल भारताचा 'वेगवान' फलंदाज ठरला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला, जगात तिसरा आला 

क्रिकेट : IPL 2022, GT vs LSG Live : पांड्या बंधू चमकले! हार्दिकने फलंदाजीत, कृणालने गोलंदाजी रडवले; गुजरात टायटन्सना १३५ धावांवर रोखले

क्रिकेट : IPL 2023, LSG Vs GT: लखनौ-गुजरातपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान

क्रिकेट : केएल राहुलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला कर्णधार!

क्रिकेट : केएल राहुलचा अफलातून षटकार; बायकोही झाली खुश, Video सोशल मीडियावर व्हायरल

क्रिकेट : लखनौने सामना जिंकला पण BCCIने राहुलला मोठा धक्का दिला; ठोठावला १२ लाखांचा दंड