लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्या

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
Dudh Anudan : या जिल्ह्यातील पावणेदोन लाख दूध उत्पादकांना मिळाले ९६ कोटीचे दूध अनुदान - Marathi News | Dudh Anudan: One lakh seventy five thousand milk producers of this district received milk subsidy of Rs 96 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : या जिल्ह्यातील पावणेदोन लाख दूध उत्पादकांना मिळाले ९६ कोटीचे दूध अनुदान

पशुधनाचा विकास आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येते. ...

पनवेलमध्ये पुन्हा लम्पीचा शिरकाव? वावंजे गावात साथ - Marathi News | lumpy entry again in panvel disease viral in the village of wawanje | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये पुन्हा लम्पीचा शिरकाव? वावंजे गावात साथ

गाय दगावली इतर गुरांना लागण ...

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, वाळवा, मिरजेत लम्पीचा शिरकाव; हजारो जनावरे बाधित  - Marathi News | Thousands of animals affected by Lumpy disease in Kavthemahankal, Walwa, Miraj in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, वाळवा, मिरजेत लम्पीचा शिरकाव; हजारो जनावरे बाधित 

उपाययोजनानंतरही संसर्ग वाढत असल्यामुळे शेतकरी चिंतेत ...

Lumpy Skin Disease : जनावरांतील लम्पी त्वचा रोग वेळीच रोखा करा हे सोपे उपाय - Marathi News | Lumpy Skin Disease : Prevent lumpy skin disease in animals with this simple solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin Disease : जनावरांतील लम्पी त्वचा रोग वेळीच रोखा करा हे सोपे उपाय

लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य, वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार रोग आहे. या रोगाचा कीटकांपासून प्रसार  होतो. ...

Kolhapur: ‘लम्पी’चा गायींना ताप, पशुपालकांना फुटला घाम; लसीकरण तरीही धोका - Marathi News | animals are again affected by lumpy disease In Kolhapur district Concerns among pastoralists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात ‘लम्पी‘ने पुन्हा डोके वर काढले; पशुपालक धास्तावले 

मागच्या लाटेत १२८० जनावरे दगावली ...

Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ - Marathi News | Lumpy Skin Disease: Lumpy skin disease has come again, worrying livestock farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात 'लम्पी' आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील 'कोथळी', 'उमळवाड' येथील जनावरे बाधित झाली आहेत. ...

पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे - Marathi News | lumpy reoccurrence on the eve of monsoon affected cattle in palaso bade and ghazipur in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे

जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध. ...

पशुधनासाठी लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या  - Marathi News | Get lumpy preventive vaccination for livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनासाठी लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या 

लसीकरण करून घेण्याचे आवाहन ...