माधबी पुरी बुच या बाजार नियामक सेबीच्या प्रमुख आहेत. सेबीचं प्रमुखपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिलाही ठरल्यात. आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. नंतर आयसीआयसीआय बँकेत १९९७ पासून विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली.
Read more