न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
Madhya pradesh, Latest Marathi News
BJP News: माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात भाजपाने पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्यासाठी पहिल्यांदाच व्हॉट्सॲप प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या राज्यातील पहिल्या व्हॉट्सॲप प्रमुखाची नियुक्तीही जाहीर करण्यात आली आहे. ...
देशातील डाळींचे उत्पादन घेणारी टॉप ५ राज्ये कोणती आहेत हे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर (Dal Production) ...
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये शनिवारी एक भावूक दृश्य पाहायला मिळाले. भाजी विकत असलेल्या सलमान खानजवळ अचानक पोलिसांची गाडी थांबली. भाजीवाल्याने घाबरून पाहिलं असता DSP संतोष पटेल हे त्याचं नाव घेत होते. ...
Pragya Thakur : कोर्टाकडून वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
अंशुमन राज यांना मिठाईच्या बॉक्समध्ये लाच देणं एका नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळ शनिवारी तीन हत्तींच्या हल्ल्यात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. अलीकडेच १० हत्तींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. हल्लेखोर हत्ती याच कळपातील असल्याचा कयास आहे. ...
एका गरोदर महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलच्या बेडची साफसफाई करायला सांगितली. ...
मध्य प्रदेशात मोबाईल स्फोटानंतर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...