लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

हृदयद्रावक! ७ जणांनी पत्नीची छेड काढून केली मारहाण, पतीने दोन मुलांसह संपवलं जीवन   - Marathi News | Heartbreaking! 7 people molested his wife and beat her, husband ended his life with two children | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :हृदयद्रावक! ७ जणांनी पत्नीची छेड काढून केली मारहाण, पतीने दोन मुलांसह संपवलं जीवन  

Crime News: मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथे एका पित्याने त्याची १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलग्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली. तिघांचेही मृतदेह एका आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. ...

Video: अन् अचानक मुख्यमंत्रीच सलूनमध्ये आले, केस कापले; पत्र्याचं शेड, एकच खुर्ची - Marathi News | Video : And suddenly the Chief Minister Bhajanlal sharma came to the saloon; Sheet shed, single chair in bikaner | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: अन् अचानक मुख्यमंत्रीच सलूनमध्ये आले, केस कापले; पत्र्याचं शेड, एकच खुर्ची

बिकानेर - माणसाकडे पद आणि पैसा आल्यानंतर त्याला अनेकदा प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी काही गोष्टींना टाळावं लागतं. अनेकदा काही बाबींची औपचारिकता ... ...

मध्य प्रदेशात सापडले १६ व्या शतकातील राम मंदिर, ASIची टीम जतन करणार; पाहा, वैशिष्ट्य - Marathi News | madhya pradesh damoh ancient ram temple found bhopal archeology team revealed secret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात सापडले १६ व्या शतकातील राम मंदिर, ASIची टीम जतन करणार; पाहा, वैशिष्ट्य

Ram Mandir: या मंदिराचे जतन करण्यासह पुनरुज्जीवन करण्याचे पुरातत्व विभागाने ठरवले आहे. ...

"मी माफी मागितली होती, पण..." तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'PM had said I won't be forgiven': Pragya Thakur after ticket denied from Bhopal | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"मी माफी मागितली होती, पण..." तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची प्रतिक्रिया

Pragya Thakur: तिकीट कापल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Pragya Singh reacted after BJP rejected her candidature, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Lok Sabha Election 2024: भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या खासदारांमध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यावर प्रज्ञा सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

भाजपाची मोठी खेळी! मुख्यमंत्रीपद नाकारलेल्या शिवराजसिंह चौहान यांना लोकसभेचं तिकीट - Marathi News | BJP First List for Lok Sabha Elections 2024 Former Chief Minister of Madhya Pradesh Shivraj Singh Chauhan has been nominated | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मुख्यमंत्रीपद नाकारलेल्या शिवराजसिंह चौहान यांना लोकसभेचं तिकीट

BJP first List for Lok Sabha Elections 2024: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  ...

लग्नानंतर १३ वर्षे वाट पाहिली; महिलेनं आता एकाचवेळी दिला ३ मुलांना जन्म, कुटुंब आनंदित! - Marathi News | The woman gave birth to 3 children 13 years after marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर १३ वर्षे वाट पाहिली; महिलेनं आता एकाचवेळी दिला ३ मुलांना जन्म, कुटुंब आनंदित!

बालकांचं वजन सामान्य बालकांपेक्षा कमी असल्याने त्यांना एसएनसीयू वॉर्डात ठेवण्यात आलं आहे.  ...

बापरे! नणंद सासरी गेल्यावर तिच्या जागी शाळेत शिकवत होती वहिनी, झाली पोलखोल - Marathi News | bhabhi was working as guest teacher in place of nanad in sidhi district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! नणंद सासरी गेल्यावर तिच्या जागी शाळेत शिकवत होती वहिनी, झाली पोलखोल

एका सरकारी शाळेत नणंदेच्या जागी शिक्षिका म्हणून वहिनी काम करताना आढळून आली आहे. ...