शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

माघी गणेश जयंती

माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते. यापैकी एक म्हणजचे माघी गणेश जयंती.

Read more

सखी : माघी गणेश जयंती : उकडीचे मोदक फसतात, १० मिनिटांत करा भरपूर टिकणारे इन्स्टंट रवा मोदक...

सखी : माघी गणेश जयंती : मोदकाला कळ्या पाडण्याच्या २ झटपट ट्रिक्स, कळ्या होतील परफेक्ट नाजूक-सुंदर, सुबक...

भक्ती : माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता

भक्ती : शनिवारी माघी गणेश जयंती: साडेसाती सुरु असेल तर ‘हे’ उपाय कराच; अपार कृपेस पात्र व्हा!

भक्ती : माघी श्रीगणेश जन्मोत्सव: गणेश चतुर्थी अन् गणेश जयंती यात फरक काय? पुराण कथा दूर करेल संभ्रम

मुंबई : पीओपी मुक्ती? ‘माघी’ निमित्ताने पालिकेच्या भूमिकेवर लक्ष, गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकारांसोबत बैठका

सोलापूर : पंढरपुरात २६ ते ५ फेब्रुवारीपर्यंत माघी यात्रा; जिल्हा प्रशासनाने घेतला तयारीचा आढावा

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2022: तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणताना ‘या’ चुका करत नाही ना? पाहा, १० महत्त्वाचे नियम

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाची पुण्यदायक ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा, पाहा, नियम

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2022: कधी आहे माघी गणेश जयंती? ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, शुभ मुहूर्त आणि मान्यता