लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra CM : हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra CM : Misuse of a letter of signature taken to attendence; NCP claims serious charges against Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप

अजित पवार यांना बहुमतासाठी 39 आमदार लागणार आहेत. भाजपाकडे काही अपक्ष आहेत. हा आकडा 36 वर येऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत जातात याकडे लक्ष लागले आहे. ...

Memes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार! - Marathi News | Maharashtra CM Maharashtra Government Formation Funny Memes And Jokes Take Over Twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Memes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार!

Maharashtra CM : जितेंद्र आव्हाड कोणासोबत जाणार? शरद पवार की अजित पवार? केले ट्विट - Marathi News | With whom will Jitendra Awhad go? Sharad Pawar or Ajit Pawar? Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : जितेंद्र आव्हाड कोणासोबत जाणार? शरद पवार की अजित पवार? केले ट्विट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. ...

संजय राऊत पत्रकार परिषद - Marathi News | Sanjay Raut Press Conference | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :संजय राऊत पत्रकार परिषद

...

Maharashtra CM : 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांची मुख्यमंत्री फडणवीसांना सूचना - Marathi News | Prove the majority by November 30; Governor's order to Chief Minister devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांची मुख्यमंत्री फडणवीसांना सूचना

Maharashtra News : काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. ...

Maharashtra CM : संजय राऊत यांनी शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावली - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Maharashtra CM Sanjay Raut should now at least keep silent. He has ruined Shiv Sena says Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : संजय राऊत यांनी शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावली - चंद्रकांत पाटील 

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांनी शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावली असं म्हटलं आहे.  ...

गडकरींच 'ते' वक्तव्य खरं ठरलं;'क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं' - Marathi News |  Gadkari's 'That' statement came true; 'Nothing can happen in cricket and politics' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरींच 'ते' वक्तव्य खरं ठरलं;'क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं'

ज्यावेळी आपल्याला वाटत आपण सामना हरतोय, त्यावेळी नेमकं त्याच्या उलट होतं असे गडकरी म्हणाले होते. ...

Maharashtra CM : आता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका - Marathi News | Now we came to know about Ajit Pawar was sitting at night which lawyer; Sanjay Raut criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : आता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका

अजित पवार यांनी आज भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...