लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली - Marathi News | Sharad Pawar NCP claim on 'these' 7 seats in the Maharashtra Assembly Election in Mumbai; The names of the aspirants also came out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

मुंबईतल्या जागांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. कारण सेनेच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.  ...

शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | raj thackeray clear reaction over will give mns candidate in eknath shinde and devendra fadnavis constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले...

Raj Thackeray PC News: एकदा राज्य हातात देऊन पाहा, असे आवाहन राज ठाकरे सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. ...

...तर भाजपाने संविधान बदलले असते, पण धोका अजूनही कायम, काँग्रेसचा दावा - Marathi News | ...BJP would have changed the constitution, but the danger still remains, Congress claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर भाजपाने संविधान बदलले असते, पण धोका अजूनही कायम, काँग्रेसचा दावा

Congress News: लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले असते तर भाजपाने संविधान बदलले असते परंतु संविधानावरील धोका अजून टळलेला नाही, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...

विधानसभेला मविआ करणार लोकसभेची पुनरावृत्ती? महायुतीला किती जागा मिळणार? सर्व्हेचा अंदाज काय? - Marathi News | survey of maharashtra assembly election 2024 who will be the game changer and how many seats likely to win maha vikas aghadi and mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला मविआ करणार लोकसभेची पुनरावृत्ती? महायुतीला किती जागा मिळणार? सर्व्हेचा अंदाज काय?

Maharashtra Assembly Eletion 2024: आता विधानसभा निवडणुका झाल्यास महायुतीला किती जागांवर समाधान मानावे लागेल? महाविकास आघाडी किती जागांवर बाजी मारेल? सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी जाणून घ्या... ...

"दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोले यांचं आवाहन   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Delhi and Gujarat are bowing down to the lobby, overthrow the BJP government", Nana Patole's appeal   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोलेंचं आवाहन  

Maharashtra Assembly Election 2024: महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. (Nana Patole Criticize BJP) महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमो ...

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं? - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange What happened in this meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर आज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेली जरांगे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ...

CM एकनाथ शिंदेंनी फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केलेला 'तो' खटला शिवसेनेनं समोर आणला - Marathi News | Shiv Sena brought up 'that' case where CM Eknath Shinde mentioned death penalty in rape case statement, Target on Congress vijay wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM एकनाथ शिंदेंनी फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केलेला 'तो' खटला शिवसेनेनं समोर आणला

रत्नागिरीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारला होता.  ...

किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा; उद्धव ठाकरे गटाची भूमिका - Marathi News | Determine the face of Chief Ministership at least behind four walls; Stand of Uddhav Thackeray group in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा; उद्धव ठाकरे गटाची भूमिका

निवडणुकीआधीच मुख्यमंत्री ठरवा याबाबत उद्धव ठाकरे आग्रही आहे. मविआच्या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर ठाकरेंनी ही मागणी केली. मात्र त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले होते.  ...