लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
Maharashtra Bandh: मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, झेपत नसेल तर सत्ता सोडा! - राज ठाकरे - Marathi News | Maharashtra Bandh : Raj Thackeray slams Devendra Fadnavis government over Maratha Reservation agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Bandh: मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, झेपत नसेल तर सत्ता सोडा! - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. आधीचं असो किंवा आत्ताचं, या दोन्ही सरकारांना फक्त मतं हवी आहेत. ...

Maharashtra Bandh : पुणे - मुंबई एक्सप्रेस वे आंदोलकांनी केला काही काळ बंद - Marathi News | Maharashtra Bandh: Pune - Mumbai Expressway stoped by protesters | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Bandh : पुणे - मुंबई एक्सप्रेस वे आंदोलकांनी केला काही काळ बंद

मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अाज मावळ बंदची हाक देण्यात अाली हाेती. यावेळी काही अांदाेलकांनी एक्सप्रेस हायवे काहीकाळासाठी बंद केला हाेता. ...

Maharashtra Bandh : नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद - Marathi News | Maharashtra Bandh: Mobile Internet service is closed in many parts of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Bandh : नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

Maharashtra Bandh: मुख्यमंत्री बदलले, तर सरकारचा पाठिंबा काढू; सहा अपक्षांचा इशारा - Marathi News | Maharashtra Bandh : If the Chief Minister devendra fadnavis changes, then support the government; Six aliens alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Bandh: मुख्यमंत्री बदलले, तर सरकारचा पाठिंबा काढू; सहा अपक्षांचा इशारा

Maharashtra Bandh: मराठा समाजाला आरक्षण देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. ...

परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडल्या सातशे बसगाड्या - Marathi News | Seven hundred buses leaving in police protection from Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडल्या सातशे बसगाड्या

पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन आटोपून निघालेल्या वेगवेगळ्या विभागाच्या ७०० बस मंगळवारी रात्री परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रण जालिंदर सिरसाठ यांनी दिली.  ...

परभणीत दुसऱ्या दिवशीही बसगाड्या बंद; १८०० बसफेऱ्या केल्या रद्द - Marathi News | 1800 buses canceled in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुसऱ्या दिवशीही बसगाड्या बंद; १८०० बसफेऱ्या केल्या रद्द

मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या बंदमुळे दक्षता म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील १८०० बसफेऱ्या बुधवारीही रद्द करण्यात आल्या. ...

Maharashtra Bandh मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी राणे मुख्यमंत्र्यांना भेटणार - Marathi News | Maharashtra Bandh Narayan Rane will meet the Chief Minister Devendra Fadanavis to break the agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Bandh मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी राणे मुख्यमंत्र्यांना भेटणार

Maharashtra Bandh एक मराठा लाख मराठाचा जयघोष करत आज मराठा समाजानं मुंबई बंदच आवाहन केलं होतं. त्याला मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादानं तो यशस्वीही झाला. ...

Maratha Kranti Morcha मराठा आंदोलन समाजकंटकांनी पेटवले, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची माहिती - Marathi News | Maratha Kranti Morcha Turn Violent By aggregator said Thane Police Commissioner Paramveer Singh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maratha Kranti Morcha मराठा आंदोलन समाजकंटकांनी पेटवले, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची माहिती

Maratha Kranti Morcha ठाण्यात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सगळीकडे आंदोलन शांततेत सुरू असतानाच ठाण्यात आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक केली होती. ...