शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

मुंबई : मुंबईत महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम; ध्वजारोहण, गौरवगीत गायनासह संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले

महाराष्ट्र : Thane: राज्याच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करा : जिल्हाधिकारी   

फिल्मी : महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात...

जळगाव : महाराष्ट्राच्या भूमीला पराक्रम आणि त्यागाची परंपरा - मंत्री गुलाबराव पाटील

रत्नागिरी : महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

राष्ट्रीय : महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; परंपरा, प्रगती आणि एकता...

महाराष्ट्र : ‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन

मुंबई : महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुणे : महाराष्ट्र दिनाला अनुपस्थित; पुणे महापालिकेच्या २ हजार ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई, आयुक्तांचे आदेश

फिल्मी : महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा...'चा नवा व्हिडीओ प्रदर्शित