शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

संपादकीय : Maharashtra Day: ...तरच शाहू, फुले, आंबेडकर अन् यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडेल

संपादकीय : Maharashtra Day 2020: महाराष्ट्राची ६० वर्षांची गौरवशाली वाटचाल

फिल्मी : मराठी कलाकारांची महाराष्ट्र दिनानिमित्त व्हिडिओतून मानवंदना, पहा त्याची झलक

मुंबई : RTI असो, रोजगार हमी किंवा महिला आरक्षण; महाराष्ट्र राज्य नेहमीच ठरलं 'नंबर वन'

संपादकीय : Maharashtra Day 2020: वय वाढले तशी समज घटली!

संपादकीय : शहरांचा महाराष्ट्र : संधी अन् समस्या

महाराष्ट्र : Maharashtra Day 2020 : अभिमान महाराष्ट्राचा! 'या' 10 रंजक गोष्टी नक्की जाणून घ्या

महाराष्ट्र : Maharashtra Day 2020 : सांस्कृतिक वैभव! महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा माहीत आहेत का?

महाराष्ट्र : जय महाराष्ट्र; १ मेपासून राज्यभरात 'हीरक महोत्सवी सोहळा'

चंद्रपूर : राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवू