शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

नागपूर : महाराष्ट्र दिन : विदर्भवाद्यांनी पाळला काळा दिन, शिवसेनेने वाटले गुलाब

नागपूर : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र दिंडीने घडवला शतकातील वळणांचा प्रवास

पुणे : महाराष्ट्र दिनाला पुणे महापालिकेचे कर्मचारी अनुपस्थित ; अतिरिक्त आयुक्तांनी दिली सक्त ताकीत

सिंधुदूर्ग : उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडस

महाराष्ट्र : राज्याच्या जडणघडणीत मुंबईचे योगदान मोठे

मुंबई : मुंबापुरीत ‘महाराष्ट्र दिना’चा गजर

महाराष्ट्र : महाराष्ट्र दिनानिमित्त साई बाबांना गंगा जलाभिषेक

ठाणे : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणेकरांना दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

गोंदिया : देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण - पालकमंत्री राजकुमार बडोले