शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

राजकारण : महाराष्ट्र दिन विशेष : 'हा' लढा लढलो नसतो तर हातची गेली असती मुंबई!, राजकारणाचे किस्से, एपिसोड ४

क्राइम : खुशखबर! पोलिसांना मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा

संपादकीय : यंदाचा महाराष्ट्र दिन झाला श्रमाचा उत्सव

सोलापूर : सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ

गडचिरोली : पुरोगामी महाराष्टÑाची प्रतिमा कायम ठेवा

गोंदिया : पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण

गोंदिया : ध्वजारोहण करुन नवरदेवाने वाढविली महाराष्ट्राची शान

नागपूर : स्मार्ट जिल्हा म्हणून नागपूरची राज्यात नवी ओळख

नागपूर : नागपुरात परेड आणि मानवंदना देऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला

सोलापूर : महामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री विजय देशमुख