शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

नागपूर : अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ, ढिशकॅव.. ढिशकॅव..ढिशकॅव...

ठाणे : उल्हासनगरात महापौर आणि नगरसेवकांचा महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार

रायगड : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात संपन्न

महाराष्ट्र : Maharashtra day: 'कोणालाही माझ्यासारखं जगायला लागू नये म्हणून हा अट्टाहास'

मुंबई : राज ठाकरेंची फेसबुक पाठोपाठ ट्विटरवर एन्ट्री, पाहा पहिलं ट्विट 

मुंबई : Maharashtra Day: जगाला वाटावा हेवा, असा 'हा' महाराष्ट्रातील अतुल्य ठेवा!

महाराष्ट्र : Maharashtra Day: नर्तक ते निर्माता; रत्नकांत जगतापचा अभिमानास्पद प्रवास

महाराष्ट्र : Maharashtra Day: जगात फडकेल महाराष्ट्राची पताका, 'हे' आहेत भावी सचिन, सुनील, खाशाबा!

महाराष्ट्र : Maharashtra Day: महाराष्ट्रातील या बोलीभाषा माहिती आहेत का?

महाराष्ट्र : Maharashtra Day: मुस्लिम समाजाच्या उद्धाराची चळवळ चालवणारे शमशुद्दीन तांबोळी