लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

नागपुरात आणखी पाच उड्डाणपूल होणार, ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी; पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडणार - Marathi News | Five more flyovers to be built in Nagpur, 792 crore funds sanctioned; It will connect East, Central and South Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आणखी पाच उड्डाणपूल होणार, ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी; पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडणार

पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या पाच उड्डाणपुलांबाबत अनेक काळापासून मागणी होती. ...

'राज्यात वणवा पेटेल की काय, अशी स्थिती...';पवारांनी व्यक्त केली भीती, सरकारला केलं आवाहन - Marathi News | Sharad Pawar said that there is a need to fulfill the demands made by the Maratha community in a proper manner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात वणवा पेटेल की काय, अशी स्थिती...';पवारांनी व्यक्त केली भीती, सरकारला केलं आवाहन

मुंबईतील पक्षाच्या एका आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.  ...

योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जरागेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; फडणवीसांचे आवाहन - Marathi News | Efforts are underway to take the right decision, Manoj Jarage should trust the CM Shinder; Devendra Fadnavis appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जरागेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; फडणवीसांचे आवाहन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. ...

Akola: दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला ‘पोह्या’ची वाट! - Marathi News | Akola: 'Pohya' waits for distribution of 'Anandcha Shidha' in Diwali! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला ‘पोह्या’ची वाट!

Akola News: दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्तभाव धान्य दुकानांमधून १०० रुपयांत एक किलो साखर, एक लिटर पामतेल आणि अर्धा किलो रवा, पोहे, मैदा व चनाडाळ इत्यादी शिधाजिन्नसांच्या ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे. ...

Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला - Marathi News | Maratha Reservation : Where is the 'hot spot' of the Maratha movement? Investigation system started working | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला

Nagpur News: आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ...

आनंदाचा शिधा दिवाळीआधीच वाटप होणार, पुरवठा विभागाचे नियोजन - Marathi News | Ananda's ration will be distributed before Diwali, planning of supply department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आनंदाचा शिधा दिवाळीआधीच वाटप होणार, पुरवठा विभागाचे नियोजन

दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. ...

PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi and the state government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका केली आहे ...

राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीमत्वास आपण मुकलो; बबनराव ढाकणे यांना CM शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | State Chief Minister Eknath Shinde has paid tribute to Babanrao Dhakne. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीमत्वास आपण मुकलो; बबनराव ढाकणे यांना CM शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...