लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा - Marathi News | Maharashtra Government issued decision to double the salary of 50 thousand home guards in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा

होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...

'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती? - Marathi News | 'Sunday to Monday Gopinath Munde'; What did Laxman Haque request to Pankaja Munde-Dhananjay Munde? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; हाकेंनी पंकजा मुंडेंना काय केली विनंती?

भगवान गड दसरा मेळावा लक्ष्मण हाके भाषण: सावरगावातील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही भाषण झाले.  ...

"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर - Marathi News | Actor Sayaji Shinde joins Ajit Pawar-led NCP ahead of Maharashtra Assembly polls, read here details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर

Sayaji Shinde ncp : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

Maharashtra Rain Update : दसऱ्यापासून पाच दिवस 'या' जिल्ह्यांत पावसाचा अंदाज काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update light rain in 18 district for five days from Dasara Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : दसऱ्यापासून पाच दिवस 'या' जिल्ह्यांत पावसाचा अंदाज काय? वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : उद्यापासून पाच दिवस राज्यातील 'या' अठरा जिल्ह्यात पावसाचा अंदाज काय सांगितला आहे, ते पाहुयात.. ...

परतीच्या पावसाचे चित्र अजून अस्पष्टच येत्या तीन दिवसांत राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | The picture of the return of rain is not yet clear There is a possibility of heavy rain in this place in the state in the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसाचे चित्र अजून अस्पष्टच येत्या तीन दिवसांत राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update राज्यातून परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झाली नसून, १५ ऑक्टोबरपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक विभागाने दिली आहे. ...

"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान - Marathi News | "Ajit Pawar and Prakash Ambedkar should come together", NCP leader Amol Mitkari's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं. राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हाला होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ...

मुंबई-ठाण्यातील ३१४ गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; MahaRERA ने जारी केली यादी - Marathi News | 314 housing projects on the verge of bankruptcy in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-ठाण्यातील ३१४ गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; MahaRERA ने जारी केली यादी

मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण एमएमआर झोनमधील ३१४ गृहप्रकल्प दिवाळखोरीत निघाल्याची माहिती समोर आली आहे. ...

अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी - Marathi News | navi mumbai International airport first landing c-295 aircraft see photos | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान पहिल्या धावपट्टीवर उतरले. नवी मुंबई विमानतळावर उतरलेल्या हवाई दलाच्या विमानाची खास छायाचित्रे पहा ...