लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : loan waiver for farmers rs 2100 per month for women amit shah devendra fadnvis released bjp menifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?

Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने हे संकल्प पत्र जारी केले आहे. या संकल्प पत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...

Sugarcane Crushing : कर्नाटकात ऊस देण्यास शेतकऱ्यांनी घाई करू नका जरा हे वाचा - Marathi News | Sugarcane Crushing : Farmers Don't Hurry To Give Sugarcane In Karnataka Just Read This | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crushing : कर्नाटकात ऊस देण्यास शेतकऱ्यांनी घाई करू नका जरा हे वाचा

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे; परंतू कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. ...

Fact Check : "भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे"; व्हायरल होणारा फोटो एडिटेड, 'हे' आहे 'सत्य' - Marathi News | Fact Check BJP Maharashtra asks voters to vote for Gujarat's progress? No, poster is edited | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :"भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे"; व्हायरल होणारा फोटो एडिटेड, 'हे' आहे 'सत्य'

Fact Check : महायुती महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या प्रगतीसाठी मतं मागत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पोस्टरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; हवामानावर काय होईल परिणाम IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Low pressure area in Bay of Bengal; What will be the effect on the weather? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; हवामानावर काय होईल परिणाम IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...

मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र - Marathi News | Raigad: Farfat even after death, a body carried in a bag, a four-kilometer walk as there is no road, a heartbreaking picture in pen. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह,रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट,पेणमधील विदारक चित्र

Raigad News: विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदारराजाला पुढील पाच वर्षांची रंगीत स्वप्ने दाखविण्यात राजकीय पक्ष मश्गुल असताना सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालेल असे विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले आहे. ...

थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण - Marathi News | Agriculture News: Rabi sowing was completed on only 19 per cent of the area without cold, sorghum 34 per cent, gram 17, wheat only 4 per cent. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या

Agriculture News: रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून संभाजीनगर १,४९,९५७ गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ १९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ११ लाख ३४ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. सर्वाधिक सुमारे ४ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. ...

"महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा"; महाराष्ट्रातल्या प्रकरणांवरुन निवडणूक आयुक्तांचे कठोर आदेश - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Election Commission angry with indecent comments against women orders strict action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा"; महाराष्ट्रातल्या प्रकरणांवरुन निवडणूक आयुक्तांचे कठोर आदेश

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान महिला राजकीय नेत्यांसाठी अयोग्य भाषा वापरल्याचा निषेध केला आहे. ...

Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन - Marathi News | Vote only for those who will give priority to environment friendly things; Appeal of environmentalists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

सध्या प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रकाशित करत असून त्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा अजूनही दुर्लक्षितच ...