शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : लयभारी! न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले हास्यजत्रेतील कलाकार, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : आधी टक्कल होतं तेव्हा लोक मला प्रचंड चिडवायचे, पण..., समीर चौघुलेंनी सांगितला चाहत्याचा भन्नाट किस्सा 

फिल्मी : 'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : ५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो, समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- त्यावेळी एक सिरीयल किलर...

फिल्मी : अन् अर्धांगवायू झालेला माणूस उठून उभा राहिला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

फिल्मी : स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खरेदी केली नवीन गाडी, शेअर केला व्हिडीओ 

फिल्मी : प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी

फिल्मी : लंडनला ड्रामाचं शिक्षण घेतल्याचा हास्यजत्रेत उपयोग झाला का? ईशा डे म्हणाली...

फिल्मी : ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्यांना...; 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकने दिल्या आंबेडकर जयंतीच्या खास शुभेच्छा

फिल्मी : लाल टोपी घातलेला चिमुकला गाजवतोय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', पैज लावली तरी ओळखता येणार नाही