शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : याच खूर्चीवर बसून बाबासाहेबांनी..., लंडनमधील 'तो' फोटो शेअर करत गौरव मोरेची पोस्ट

फिल्मी : कोल्हापूरच्या गुढीपाडवा शोभायात्रेत प्रियदर्शनी इंदलकरचं ढोलवादन, पाहा फोटो

फिल्मी : गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत दिसले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, व्हिडिओ आला समोर

फिल्मी : हास्यजत्रेतून बाहेर पडले याचा अर्थ..; विशाखा सुभेदार यांनी मनातल्या भावना स्पष्टच सांगितल्या

फिल्मी : हा डान्स म्युझियममध्ये ठेवणार; सलमान खानच्या या गाण्यावर वनिता-पृथ्वीकचा डान्स! चाहते म्हणतात..

फिल्मी : ज्याने १ ओव्हरमध्ये ३२ रन मारियो, तोच..., MI च्या पहिल्या विजयानंतर गौरव मोरेची भन्नाट रील

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने घरी आणली TATA Punch, म्हणते- गाडी घेतली...

फिल्मी : ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या पत्नीला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात घडवतीये करिअर

फिल्मी : 'म्हारी छोरिया छोरोसे कम हैं के...' शिवाली-बिवालीची अतरंगी स्टाईल, कॉटन साड्यांनी वेधलं लक्ष