शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर...

फिल्मी : झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात....

फिल्मी : 'मीही हसत राहण्याचा प्रयत्न...' प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हास्यकलाकार वनिता खरातची पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्री झाली कॅमेरासमोर बोल्ड; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

फिल्मी : गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म

फिल्मी : किती गोड.., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतच्या व्हिडीओवर श्रद्धा कपूरची कमेंट

फिल्मी : मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

फिल्मी : समीर चौघुलेंनी औक्षण केलं, दिग्दर्शकाने गाणं गायलं; हास्यजत्रा टीमने 'असा' साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

फिल्मी : टेंशनवरची मात्रा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नव्या रंगात १४ ऑगस्टपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : “दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट