शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : गौरव मोरेच्या हिंदी सिनेमाचं पहिलं पोस्टर, 'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन! रिलीज डेटही जाहीर

फिल्मी : पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचं अफाट कार्य अन्...; प्राजक्ता माळीने सांगितला खास अनुभव

फिल्मी : काही क्षण अश्रू थांबत नव्हते अन्..; 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात घडली खास गोष्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू

फिल्मी : चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला

फिल्मी : 'फुलवंती'च्या कलरफुल अदांवर चाहते फिदा! प्राजक्ता माळीच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ

फिल्मी : कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो